By Ms Moon | 26-Mar-2020
घरात बसून ही अभिनेत्री जोपासतेय हा छंद, नेटकऱ्यांनी केलं कौतुक
सध्या लॉकडाउनच्या काळात घरात असल्याने विविध छंद जोपासण्याची संधीही मिळाली आहे. आपल्यातली प्रतिभा जाणून घेण्याचा हा काळ आहे. यातच काही कलाकारांनाही त्यांच्यातलं टॅलेंट ,छंद जोपासण्याची संधी मिळाली आहे. आणि म्हणूनच.....