By | 13-May-2019

मराठी सिनेमाच्या ‘छकुल्या’चा आज आहे वाढदिवस, ओळखलं का कोण आहे तो?

आदिनाथ कोठारे हे नाव मराठी सिनेमासृष्टीला नवं नाही. आदिनाथच्या अभिनयाचा करिष्मा अगदी लहान वयापासून मराठी प्रेक्षकाने अनुभवला आहे. लहानपणी ‘माझा छकुला’मधून आदिनाथने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याच्या निरागस अभिनयाला त्यावेळी.....

Read More