By miss moon | 24-Sep-2020

मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या बायोपिकमध्ये झळकणार सई मांजरेकर, ऑक्टोबर महिन्यात करणार शुटिंग सुरु

पहिल्याच सिनेमात सुपरस्टार सलमान खानसोबत झळकून महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकरचा 'दबंग 3' सिनेमातून जबरदस्त डेब्यू झाला होता. तेव्हा सई आता पुढे कोणत्या सिनेमात झळकेल यासाठी अनेक जण उत्सुक.....

Read More