By | 01-May-2019

‘तुला पाहते रे’मध्ये ज्युनिअर सुबोध भावेची एंट्री, दिसणार या व्यक्तिरेखेत

‘तुला पाहते रे’ या मालिकेने आता रंजक वळण घेतलं आहे. या मालिकेत आता विक्रांत आणि राजनंदिनीचा प्रवास दाखवला जाणार आहे. यामध्ये लहानपणीच्या जयदीपची व्यक्तिरेखा एक खास पाहुणा कलाकार साकारणार आहे.....

Read More