By miss moon | 12-Apr-2021

नव्या म्युझिक व्हिडीओत झळकणार मोनालिसा बागल आणि अभिजित अमकर

अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता अभिजित अमकर ही जोडी लवकरच "मन उनाड उनाड..." या म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट','बेभान' अशा अनेक चित्रपटांमधून मोनालिसा बागल चर्चेत आली तर 'एक सांगायचंय', 'टकाटक' अशा चित्रपटांतून.....

Read More