By miss moon | 21-Aug-2021

मंदार देवस्थळी करतायत या मालिकेचं दिग्दर्शन, पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खूर्चीत

मराठी मालिका विश्वातील मंदार देवस्थळी हे नाव तसं लोकप्रिय आहे. याचं कारण म्हणजे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आजवर अनेक लोकप्रिय मालिकांचं दिग्दर्शन केलय. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका या अल्पावधीतच लोकप्रिय.....

Read More