By miss moon | 10-Apr-2021

पाहा Video : जयदीप - गौरीचा रोमँटिक डान्स, अवॉर्ड सोहळ्याच्या डान्स रिहर्सलचा व्हिडीओ आला समोर

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहवरील अनेक मालिकांमधील प्रसिद्ध जोड्यांनी परफॉर्मन्स सादर केले. यात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील गौरी-जयदीपची जोडी देखील.....

Read More