By miss moon | 23-Jun-2020

 ‘जीव झाला येडापिसा’मधील शिवाला भेटण्यासाठी मंगलताई उत्सुक

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाच काम ठप्प झालं. यात मालिका, सिनेमे, नाटक आणि इतर विविध चित्रीकरणालाही फटका बसला. दररोज विविध भाग शूट करणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण बंद झाल्याने मालिकांचे जुने भागच प्रसारित.....

Read More