By | 15-Feb-2019

लवकरच सुरु होतंय राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'चं शुटींग

अभिनेत्री राणी मुखर्जीने 'मर्दानी' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. या सिनेमात तिने एका तडफदार पोलिस ऑफीसरची भूमिका साकारली होती. आता लवकरच या सिनेमाचा सिक्वल येतोय. या सिक्वलच्या प्री-प्रोडक्शनचं सर्व काम.....

Read More