By | 03-Jan-2019

'गली बॉय'मध्ये झळकणार अमृता सुभाष

मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता सुभाष बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहच्या बहुचर्चित आणि आगामी 'गली बॉय' या सिनेमात झळकणार आहे. याबाबत खुद्द अमृतानेच आपल्या फेसबुकवरुन चाहत्यांना.....

Read More