By Bollywood Reporter | 19-Aug-2019

सुपरस्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी लॉस एंजलसमध्ये शोधतायत का स्वपनातलं घर, पण ह्यावर प्रभासल म्हणतो...

सुपरस्टार प्रभास त्याचा आगामी बहुप्रतिक्षित सिनेमा 'साहो'मुळे भलताच चर्चेत असतो. या सिनेमाची गाणी व टीजर-ट्रेलरला प्रेक्षकांकडून दिलखुलास दाद मिळतेय. साहो सिनेमात प्रभाससोबत नायिका म्हणून अभिनेत्री श्रध्दा कपूर झळकतेय. दोघंही या.....

Read More