By Bollywood Reporter | 10-Oct-2020

एका लक्ष्मीने दुस-या लक्ष्मीला दिल्या खास शुभेच्छा, जाणून घ्या

अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर काल 9 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि धमाकाच उडाला. अक्षय कुमार पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका या सिनेमानिमित्ताने  साकारणार आहे. भारतामध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला मोठ्या अडचणींचा.....

Read More