By miss moon | 20-May-2021

राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी यासह विविध व्यवस्था, मागण्यांसाठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांचा राज ठाकरेंसोबत संवाद

राज्यासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातलय. मागील वर्षापासून कोरोनामुळे विविध क्षेत्रांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलय. यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विविध क्षेत्रांचं मोठं नुकसान होतय. यात मनोरंजन विश्वाचाही समावेश.....

Read More