By | 27-Feb-2019
भाषा कधीही लुप्त होत नाही, तिच्यात बदल होत जातात: अमित्रियान पाटील
सत्या 2’, ‘मन्या दि वंडरबॉय’, ‘332 मुंबई टू इंडिया’, ‘राजवाडे अँड सन्स’ यासारख्या मोजक्या पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका करत आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच लक्ष वेधून घेणारा मराठी चित्रपटसृष्टीतला देखणा चेहरा.....