By Prerana Jangam | 30-Jan-2020

किंगे जेडीचं हे रॅप साँग हिंदी, पंजाबी पॉप गाण्यालाही टाकेल मागे

मराठी मनोरंजन विश्वात पॉप गाणी कमीच बनतात. मात्र यात मराठी पॉप म्युझिकमध्ये विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे पॉप सिंगर, रॅपर, दिग्दर्शक, निर्माता असा मल्टी टॅलेंटेड श्रेयस जाधवचा. रॅपर म्हणून त्याचं.....

Read More