By | 20-Sep-2018
मकरंद अनासपुरे घेऊन येत आहेत, ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’
प्रत्येकालाच आपल्या लाडक्या आणि प्रसिध्द व्यक्तींबाबत जाणून घ्यायला खूप आवडतं. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर.....