By miss moon | 07-Jul-2020

खण, नथ, चंद्रकोर आणि साडीचोळी नेसून दिसला प्राजक्ताचा मराठी स्वॅग

 लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण ठप्प झालं होतं. मात्र आता हळूहळू चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लॉकडाउनमध्ये टेलिव्हिजनवर जुने कार्यक्रम आणि जुने भाग प्रसारित करण्यात आले होते. मात्र आता चित्रीकरण सुरु.....

Read More