By Ms Moon | 15-May-2020
आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवासाला क्रांती रेडकरने हे जुने फोटो केले पोस्ट
या लॉकडाउन काही लोकं आपल्या परिवारासोबत आहेत तर काही परिवारापासून दूर आहेत. वाढत जाणारा लॉकडाउनचा कालावधी कुटुंबापासून दुर असणाऱ्यांसाठी प्रचंड दु:खाची बाब आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरही तिच्या परिवारापासून या दरम्यान लांब.....