By | 18-Mar-2019

स्वप्निल आणि त्याची लाडकी लेक मायराचा हा फोटो तुम्हालाही आवडेल

आपल्याला पडद्यावर दिसणारा अभिनेता रिअल आयुष्यातही अनेक नात्यांच्या व्यक्तिरेखा निभावत असतो. आता अभिनेता स्वप्निल जोशीचंच पाहा ना! स्वप्नीलची पडद्यावरील इमेज दिलफेक, रोमँटिक अभिनेता अशी आहे. पण प्रत्यक्षात स्वप्नीलमध्ये मात्र हळवा.....

Read More