By Ms Moon | 14-Apr-2020

Lockdown असलं म्हणून काय झालं...'माझा होशील ना'ची टीम येणार तुमच्या भेटीला

रिफ्रेशींग नायक-नायिकेच्या जोडीला तगडी स्टारकास्ट अशी 'माझा होशील ना' मालिकेचा साग्रसंगीत मनोरंजनाचा बेत झी मराठीवर अल्पावधीतच रसिकांना आवडू लागला. तर मालिकेचं शिर्षक गीत हे मालिकेचं विशेष आकर्षण ठरलं  सई-आदित्य या जोडीसोबतच.....

Read More