By miss moon | 17-Mar-2021

#माझी_झिम्मा_ट्रिप ची सोशल मिडीयावर चर्चा, कलाकारांनी शेयर केल्या 'झिम्मा' ट्रीपच्या आठवणी

'झिम्मा' या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. इतके उत्तम कलाकार एकाच सिनेमात असणार म्हटल्यावर धमाल येणारच. त्यामुळे सध्या या सिनेमाविषयी चर्चा सुरु आहे. यातच आता.....

Read More