By Prerana Jangam | 05-Jan-2022

PeepingMoon Exclusive : “त्यांच्यामुळे एका अभिनेत्रीला ओळख मिळालीय", तेजस्विनी पंडितने दिला आठवणींना उजाळा...

अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं नुकतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. अनेकांना या बातमीने मोठा धक्का बसलाय. तर काहींना सिंधुताईंसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून मराठी.....

Read More