By | 11-Jan-2019

मीनाताई ठाकरेंच्या लुकमध्ये अमृता राव 'शिवतीर्था' वर

यंदा नवीन वर्षाची सुरुवात बयोपिकने सुरु झाली आहे. त्यातील सर्वात बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित बायोपिक म्हणजे हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात रुपेरी पडद्यावर उलगडणारा ठाकरे सिनेमा. संजय राऊत निर्मित आणि अभिजीत पानसे.....

Read More