By Ms Moon | 22-May-2020
मृणाल कुलकर्णी यांना आली त्यांच्या या शोची आठवण, या शोसाठी शिकल्या होत्या कथक
सध्याच्या लॉकडाउनच्या काळात जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. ते जुने सोनेरी क्षण पुन्हा नव्याने आठवले जात आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी.....