By miss moon | 17-May-2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धने केली सेटवर आलेल्या या खास पाहुण्यासोबत मैत्री

सध्या कोरोनाग्रस्त स्थितीमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. म्हणूनच सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद असल्याने महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण होत आहे. अनेक मराठी मालिकांचेही चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. यात.....

Read More