By miss moon | 19-Jun-2021
मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहत मिलिंद सोमणने शेयर केली ही खास आठवण
भारताचे महान धावपटू आणि पद्मश्री विजेते मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते कोरोनाने संक्रमित होते. जवळपास एक महिना त्यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. त्यांच्या.....