By | 25-May-2019

अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या आंतरराष्ट्रीय मालिकेचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अलीकडेच ती 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या वेबसिरीजमुळे श्रियाला खूप लोकप्रियता मिळाली. श्रिया आता आंतरराष्ट्रीय मालिकेत काम.....

Read More