By team Peeping Moon | 15-Jul-2020

अभिषेक बच्चनची ‘लूडो’ पासून जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ पर्यंत, नेटफ्लिक्स ने अनाउंस केल्या 17 ओरिजीनल फिल्म्स आणि सिरीज

नेटफ्लिक्सने आज ओटीटीवरील प्रेक्षकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. नेटफ्लिक्सने चक्क 17 ओरिजीनल स्टोरीज आज रिव्हील केल्या आहेत. ज्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आगामी काळात प्रदर्शित होतील. थ्रिलर ते रोमँटिक कॉमेडी आणि ड्रामा.....

Read More