By miss moon | 04-Apr-2022

प्राजक्ता माळीची या राजकीय सभेला हजेरी, म्हणते "कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही"

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे त्यांच्या चित्रपट आणि इतर कार्यक्रमांव्यतिरिक्त विविध राजकीय कार्यक्रमातही दिसतात. अशा कार्यक्रमांमध्ये जाण्याचा त्यांचा वेगळा अनुभव असतो. असाच एक अनुभव घेतलाय अभिनेत्री प्राजक्ता माळीने. मनसे अध्यक्ष.....

Read More