By | 02-May-2019

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला 'वेलकम होम' या दिवशी होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या लेखक दिग्दर्शकद्वयीचं स्थान फारच महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी नेहमीच आशयसंपन्न, विचारप्रवर्तक विषय चित्रपटांतून मांडले, त्यांच्या चित्रपटांचा अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये सन्मान झाला. असाच.....

Read More