By Bollywood Reporter | 16-Feb-2020

सोनम कपूर म्हणते, 'मोहन भागवत यांचं वक्तव्य मागासलेलं आणि मूर्खपणाचं'

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्यावर अभिनेत्री सोनम कपूरने ट्विटरवरुन दिलेली प्रतिक्रीया सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या शिक्षण आणि संपन्नता यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलं.....

Read More