By team Peeping Moon | 29-May-2021

PeepingMoon Exclusive: अपघात आणि मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू केल्याबद्दल बॉलीवुडचे स्टंटमेन, फायटर्सनी मानले अक्षय कुमारचे आभार

तो त्याचे एक्शन सीन्स बहुता स्वत:च करतो. फिल्म इंडस्ट्रीच्या स्ंटटमेन आणि फायटर्सच्या मते हा बॉलीवुड सुपरस्टार त्यांचा नंबर 1 हिरो आहे. ते या स्टारचे मोठे चाहते आहेत. लीड एक्टर स्क्रिनवर.....

Read More