By miss moon | 06-Nov-2021

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'चं मोशन पोस्टर प्रदर्शित, इंग्रजी भाषेत चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटांची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. यापैकीच एक म्हणजे 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'. या चित्रपटात सोनाली ही ताराराणीच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय......

Read More