By team Peeping Moon | 28-Jun-2020

 आलिया भट्ट ने डिझ्नी प्लस हॉटस्टारच्या लाईव्ह कार्यक्रमात ‘सडक-2’चं पोस्टर केलं प्रदर्शित

‘सडक-2’ही 1991मध्ये प्रदर्शित झालेल्या पूजा भट्ट आणि संजय दत्तचा सिनेमा 'सडक'चा सिक्वल आहे. 'सडक' सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट्ट हेच या सिनेमाचही दिग्दर्शन करत आहेत तर शिवाय भाऊ मुकेश भट्टसोबत ते या सिनेमाची निर्मिती देखील.....

Read More