By miss moon | 05-Apr-2022

'शेर शिवराज' चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता साकारणार अफजलखान ?

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि  'पावनखिंड' या चित्रपटानंतर लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे 'शेर शिवराज' हा चित्रपट घेऊन येत आहेत. शिवराज अष्टक भागांमधील त्यांचा हा चौथा चित्रपट असेल. या चित्रपटातून स्वारी अफझलखान.....

Read More