By miss moon | 11-May-2021

'मुलगी झाली हो' फेम अभिनेता योगेश सोहोनीला एक्सप्रेस हायवेवर लुटले

अभिनेता योगेश सोहोनी याला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा बनाव करुन एका अज्ञात स्कॉर्पिओ कार चालकाने योगेशला लुटल्याचा प्रकार घडला आहे.शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास उर्से.....

Read More