By miss moon | 27-Jan-2022

श्रेयस तळपदेला या खास व्यक्तिकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता श्रेयस तळपदेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षावर होतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मात्र या मालिकेतील कलाकारांची मनही श्रेयसने जिंकली आहेत. म्हणूनच वाढदिवसानिमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी.....

Read More