By miss moon | 30-Aug-2020

पाहा Video : 'नैनोवाले', 'दिवानी मस्तानी' गाण्यांवर फुलवा खामकरचं बहारदार नृत्य

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिक फुलवा खामकरच्या नृत्याचे असंख्य चाहते आहेत. फुलवाचं नृत्यकौशल्य आणि तिने कोरिओग्राफ केलेली गाणी ही कायमच लक्षवेधी ठरली. सध्या फुलवा ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून घरात बसलेल्यांना नृत्याचे प्रशिक्षण देत आहे......

Read More