पाहा Video : 'नैनोवाले', 'दिवानी मस्तानी' गाण्यांवर फुलवा खामकरचं बहारदार नृत्य

By  
on  

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिक फुलवा खामकरच्या नृत्याचे असंख्य चाहते आहेत. फुलवाचं नृत्यकौशल्य आणि तिने कोरिओग्राफ केलेली गाणी ही कायमच लक्षवेधी ठरली. सध्या फुलवा ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून घरात बसलेल्यांना नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात फुलवाने सोशल मिडीयावर काही डान्स व्हिडीओ पोस्ट केले आहे.

फुलवाने नुकताच एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत फुलवाचं बहारदार नृत्य पाहायला मिळतय. क्लासिकल डान्सच्या अदा आणि 'नैनोवाले', 'दिवानी मस्तानी' गाण्यावर फुलवा या व्हिडीओत थिरकली आहे.  सोशल मिडीयावर फुलवाचा हा डान्स व्हिडीओ पसंत केला जातोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

it's not only the solo dance.... it's a team work because my entire team stand by me like solid rock and encourage me to give the performance. Thanks to my lovely team #PSDG @phulawas_psdg Thank you @bhushandagale for this beautiful videography. Thanks to @vishal_mady @varun_satam @[email protected]_bandu22527 for being there and helping me ... Song : Naino wale Film: padmaawat Music : Sanjay leela bhansali Artist : Neeti Mohan Song : Deewani Mastani Film : Bajirao Mastani Music : Sanjal.Leela Bhansali Artist: Shreya ghosal #dance#dancer#choreographer #indianfilmindustry #marathifilmindustry #danceteacher #dancelover#maharashtra#india#marathimulgi #lavani#semiclassicaldance#passionfordance #dancestudio

A post shared by PHULAWA (@phulawa) on

 

अनेक डान्स रिएलिटी शोमध्ये फुलवा आत्तापर्यंत स्पर्धक, परिक्षक अशा भूमिकांमध्ये दिसली. शिवाय मराठीत फुलवाने कोरिओग्राफ केलेली अनेक गाणी हीट ठरली आहेत.

Recommended

Loading...
Share