By Bollywood Reporter | 18-Oct-2019

अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज,पाहा Video

मंगळवार पासून रुग्णालयात दाखल असलेले बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून निघताचाा अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ह्यात बिग बी अभिषेक.....

Read More