By miss moon | 19-Nov-2020
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सोनालीची दिवाळी, भरजरी नऊवारी नेसून अशी केली चारोळी
नऊवारी साडीत अनेक अभिनेत्रींचे खास लुक आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नऊवारी लुकमध्ये नेहमीच एक वेघली छाप सोडते. नुकतच चला हवा येऊ द्याच्या नव्या मंचावर दिवाळी स्पेशल.....