By | 13-Jan-2019

‘आया रे सबका बाप रे’ म्हणत ठाकरे सिनेमातील गाण्याची मोहिनी, पार पडला म्युझिक लाँच सोहळा

सध्या बायोपिक्सचा ट्रेंड सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. येत्या काही दिवसात अनेक बायोपिक प्रदर्शासाठी तयार असतील. त्याच यादीतील एक दमदार नाव म्हणजे ‘ठाकरे’ हा सिनेमा. शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर.....

Read More