By | 26-Dec-2018

मराठी अस्मिता पुन्हा गर्जणार, रिलीज झाला ‘ठाकरे’चा मराठी ट्रेलर

बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी जनतेला आपला आवाज वाटतो. बाळासाहेबांच्या अस्मितेचं, ओघवत्या वक्तृत्वशैलीची झलक आता सिनेमातून पहायला मिळणार आहे. संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ या सिनेमाचा मराठीतील ट्रेलर रिलीज झाला असून त्याला.....

Read More