By Amruta Chiranjivi Chougule | 28-Sep-2019

नवरात्र स्पेशल: ‘कुंकू’ ते ‘पोश्टर गर्ल’ असा होता मराठीतील नायिकाप्रधान सिनेमांचा प्रवास

नवरात्रीमध्ये मुख्यत्वाने होतो तो स्त्रीशक्तीचा जागर. रिअल लाईफमधील असो वा रील लाईफमधील नायिका कायमच लक्षवेधी राहिल्या आहेत. मराठी सिनेमाने रसिकांना आजवर केवळ नायक केंद्रित सिनेमेच दिले नाहीत तर गहिरा अर्थ.....

Read More