By Devendra Jadhav | 17-Jun-2019

'गणेश गायतोंडे' आणि 'सरताज सिंग'च्या भेटीची प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहायला लागणार?

'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. सरताज आणि गणेश गायतोंडेंची आगळीवेगळी थरारक कहाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. विक्रम चंद्रा यांच्या पुस्तकावर आधारित या वेबसिरीजचा पुढच्या भागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत.....

Read More