By miss moon | 17-Apr-2021

लॉकडाऊनमध्ये देखील मनोरंजनाचा वसा अविरत सुरु राहणार, या मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग

देशात पुन्हा कोरोनाचं संकट आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने सध्या महाराष्ट्रात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे काही मालिकांचे चित्रीकरण हे बंद आहेत. मात्र असं असताना देखील झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या.....

Read More