By | 04-Dec-2018

'पियानो फॉर सेल' या मराठी नाटकाचा ग्रॅंण्ड प्रीमियर संपन्न

पियानो फॉर सेल ह्या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर नुकताच दादर येथील श्री शिवजी मंदिर नाट्यगृहामध्ये पार पड़ला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ह्यावेळी मराठी सिनेसृष्टीतील तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार आवर्जून उपस्थित.....

Read More