By | 20-Feb-2019

स्वप्नील जोशी झाला आम आदमी, नव्या सिनेमातील लूक केला शेअर

अभिनेता स्वप्नील जोशी वेगवेगल्या व्यक्तिरेखा साकारण्यात माहीर आहे. तो कधी mpm3 मधला रोमॅंटिक नवरा असतो तर कधी रणांगणमधील सुडाने पेटलेला नायक. हलक्या-फुलक्या भूमिकांसह सिरीअस भूमिकांमध्येही स्वप्नील भाव खाऊन जातो. https://twitter.com/taran_adarsh/status/1098083459191341056 स्वप्नीलचा आणखी.....

Read More