By ms moon | 13-Jan-2020
स्वप्निल जोशीचा ग्रुवी लुक पाहिला का ?
मराठी सिनेसृष्टीतला रोमँटिक स्टार स्वप्निल जोशीला तुम्ही आत्तापर्यंत विविध रोमँटिक भूमिकांमध्ये पाहिलय. त्याचे विविध लुकही तुम्ही पाहिले असतील. पण नुकताच समोर आलेला त्याचा हा लुक never seen before असा आहे......