By Ms Moon | 28-May-2020

पेपर गुंडाळलेल्या ड्रेसच्या फोटोनंतर साडीतल्या फोटोंचीं होत आहे चर्चा, ही आहे ती डान्सिंग क्विन

'युवा डान्सिंग क्विन'मध्ये एकापेक्षा एक नृत्य सादर करणारी कृतिका गायकवाड या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे तिचे फोटो. कृतिकाने काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्र अंगाभोवती गुंडाळलेला.....

Read More